Ad will apear here
Next
जिगरबाज जनरल


भारतमातेचे साहसी सुपुत्र, माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा आज (२७ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना मानाचा सलाम.

रायगड जिल्ह्यात १९२६मध्ये जन्मलेले वैद्य लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले. आपल्या कर्तृत्वाने पदोन्नती मिळवत लष्करप्रमुख बनले. १९८४च्या जूनमध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ पार पडले. त्यात खलिस्तानी अतिरेकी भिंद्रनवाले याला ठार मारण्यात आले.

याचा प्रतिशोध म्हणून जिंदा या अतिरेक्याने निवृत्तीचे जीवन व्यतीत करणाऱ्या जनरल वैद्य यांची पुण्यात १० ऑगस्ट १९८६ रोजी हत्या केली.

जनरल वैद्य धारातीर्थी पडले; पण अमर झाले.

- भारतकुमार राऊत




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KUVZCU
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language